Tuesday, May 31, 2011

Windows Azure Connect for VM Role

Windows Azure Connect for VM Role.
Today I will discuss the procedure of enabling Azure connect for Azure VM role.  I am here  assuming that, you have VHD which will be used as a VM role.
Windows Azure Connect Endpoint Software enables Windows Azure users to set up secure, IP-level network connectivity between their Windows Azure hosted services and local (on-premises) resources. To avail Azure Connect, you will need to send request from Azure management portal.




 

Monday, May 30, 2011

Windows Powershell - Run powershell script at startup under different domain user account logon

Run powershell script at startup under different domain user account logon.
This was the problem with which I struggled a lot. As usual my companies GOD, none other than CLIENT, wanted to run this SharePoint powershell script on start up of machine.
The challenge was, the powershell script should run on startup, but not with Local System account, rather a domain user account that will be in the administrator group on the machine.
Alright here we go!!




Problem Statement – Execute or run powershell script at startup under domain user account.
Applicable Technology is Windows XP and higher, Windows Server 2003 and higher.
Ok. The solution lies more likely in running the powershell script as a Windows Service. The steps to achieve this is as follows –

Thursday, May 26, 2011

Windows Powershell for Sharepoint – Adding server to an existing SharePoint server farm using powershell

Windows Powershell for Sharepoint – Adding server to an existing SharePoint server farm using powershell

So… after post of  configuring SharePoint product and farm using power shell here I come with another post of Sharepoint and Powershell.
Today I will be discussing, how we can make a machine join to existing SharePoint server farm using powershell.
Problem Statement – I have a SharePoint server farm configured with me. I want to join another server to SharePoint Server Farm using powershell.
Before going to actual script, first I would recommend you to read above mentioned post which will help you to create necessary users and provide suitable access rights to them. As stated in this post, you will need to add spAdmin user in Administrators group of the machine which you want to join to the SharePoint server farm.
Alright, so here we go!

Windows Powershell for Sharepoint – SharePoint product and farm configuration using powershell

Windows Powershell for Sharepoint – SharePoint product and farm configuration using powershell.
I have started with SharePoint installation part last month and I really liked it a lot. Then as usual Client came with very specific requirement. He wanted to perform SharePoint product configuration and SharePoint Farm configuration without manual interventions.
Of course after some analysis, I understood that, I can write SharePoint Powershell commands and make them run on machine startup so that, Product and Farm configuration will be done automatically and without manual intervention.
So here we go!
Problem Statement – How to perform SharePoint product and Farm configuration using powershell?
Applicable technology is SharePoint 2010 and SQL Server 2008 R2.
Before running the following script there are some steps which you need to perform.

Tuesday, May 24, 2011

Domain join powershell – Joining a computer to domain using powershell script


Another simple task using windows PowerShell.
Problem Statement –
How to make a computer join a domain using powershell script?
Firstly, we will get the Domain class object using powershell with required domain values. Then we will retrieve the current computer domain name.




If the current computer domain name matches with Domain class object values; we can say that computer is joined to the required domain. If matching condition fails then, powershell to join the domain will be executed.
#set execution policy
set-executionpolicy remotesigned

Friday, May 20, 2011

SQL Server Powershell – Checking SQL Server connectivity using powershell

Alright!! Powershell requirement are coming very frequently these days to me. As I am new to it, I decided to try some basic things. Here is the one.
Problem Statement – How to check whether SQL server is running from remote machine using powershell?
Applicable technology – SQL Server 2008 and above, Windows powershell.




The first step that we will perform is to change the execution policy of powershell of the machine on which we will be running following powershell code.

Thursday, May 19, 2011

Windows Azure Powershell – Find IP of Azure Role Instance VM

I was unknown about power of Powershell, until a requirement to find IP of virtual machine of Azure role came to me.
Alright here we go!!
Problem statement – To find IP of Azure hosted role instance machine and use it on another role instance present in the same Azure hosted service.
Applicable technology – windows Azure SDK 2.3

Monday, May 9, 2011

Windows Azure – SQL Server connectivity and Internal Endpoint

Hmmm…after a long weekend…came to the office…sitting idle; I was not having much work today. I was thinking what to do today and suddenly my colleague came to me with a sad face. J
Smile spreads all over my face thinking that finally the day is not going get wasted. As expected she had come to me with a problem she was facing and I was in full gear to help her OUT!!
Ok. Here goes the problem statement (now considering myself as a victim of the problem) – I have a SQL SERVER 2008 R2 installed on VHD and deployed as a VM role on Azure. (Let’s call it as SQL VM Role from now on).  In the same hosted service of Azure portal, I have another VM role having dot net application and SQL Server Management studio. (Let’s call it as VM Role 2). I was trying to connect from my dot net application of VM role 2 to SQL server of SQL VM role. But connection was getting failed. I tried to connect from Management studio to SQL server VM role; but still no success. The error which I was receiving was of named pipe error and related to remote connection.




In short I was trying to perform “Inter role communication”.

Sunday, May 1, 2011

Rajnikanth jokes in marathi

(Collection of jokes of rajnikanth in Marathi).
जिथे कुठे रजनीकांत चे विनोद सापडले ते एकत्र करुन लोकांचा त्रास वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे..!! 


एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.
रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनचगुगलचा जन्म झाला.
एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!
रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.
एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’
एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.
रोबोसिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने टाइम्स ऑफ इंडियाला चार स्टारचे रेटिंग दिले.
देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तोअरे रजनीकांताअसे उद्गारतो.
लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आजएस्सेलवर्ल्डम्हणून प्रसिद्ध आहे.
न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.
रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.
रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.
पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.
इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.
रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-
कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग

मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.

रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’

संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.

रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.

रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.

‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘
सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’

‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘
नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’

एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.

एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.

एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.

एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’

एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?


हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिशमध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.

एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!

रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’

ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्हीरजनीकांतअसं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.

कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.

एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’

सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..

मिशन इम्पॉसिबलहा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?

रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.

मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!


2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.

आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’

चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!

रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.

रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आजअंबुजा सिमेंटम्हणून ओळखतो.

रजनीकांत जेव्हाकौन बनेगा करोडपतीया कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.

गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.


Rajnikanth Signature -